करिअरनामा ऑनलाईन ।शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक
पद संख्या – 10 जागा
पात्रता – Any Graduate, Pass out M.Lib. and Inf. Sci. Course
वयाची अट – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 25 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्रंथालय कार्यालय
मुलाखतीचा पत्ता – बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com