करिअरनामा ऑनलाईन ।सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस अंतर्गत खाजगी सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे. अधिक माहितीसाठी https://sfio.nic.in/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – खाजगी सचिव
पद संख्या – 8 जागा
पात्रता – Stenographer in Central or State Government
वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – दिल्ली , मुंबई , कोलकाता , चेन्नई , हैदराबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –31 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sfio.nic.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, एसएफआयओ 2 रा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी -3 विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली -110003
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com