करिअरनामा ऑनलाईन – Seepz स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत सिक्युरिटी गार्ड पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.seepz.gov.in/
एकूण जागा – 13
पदाचे नाव – सिक्युरिटी गार्ड.
शैक्षणिक पात्रता – 08 वी पास + शिपाई या पदावरील काम केलेले किंवा समतुल्य माझी सैनिक.
शारीरिक पात्रता –
1.पुरुष –
उंची – 165 से.मी. न
छाती – फुगवता 78.75 से.मी. + फुगवून 5 से.मी. वजन – जास्त. 50 Kg.
2.महिला
उंची -153 से.मी.
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.SEEPZ SEZ Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of The Development Commissioner SEEPZ Special Economic Zone Govt. of India, Ministry of Commerce & Industry SEEPZ Services Central Building Andheri (E) Mumbai – 400 096.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.seepz.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com