करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत क्रीडापटू पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी secr.indianrailways.gov.in ही वेबसाईट बघावी. SECR Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – क्रीडापटू
पद संख्या – 26 जागा
पात्रता – 10th pass with ITI COURCE pass.
12th pass with physics and maths subject.
Graduation in any discipline or equivalent.
वयाची अट – 18 ते 25 वर्ष
शुल्क – खुला वर्ग – 500 रुपये , SC/ST – 250 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन SECR Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com