करिअरनामा ऑनलाईन – साऊथ इस्टर्न कोलफील्डस लि. अंतर्गत क्लार्क पदांच्या 196 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in
एकूण जागा – 196
पदाचे नाव – लिपिक श्रेणी-III
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण उमेदवार आणि तीन वर्ष कंपनीतील कामकाजाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – नियमानुसार.
नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड)
निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची संगणक क्षमता चाचणी घेतली जाईल, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com