SEBI Recruitment 2022 | सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 38  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव & जागा –
1.यंग प्रोफेशनल्स (सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स) – 16 जागा

2.यंग प्रोफेशनल्स (लॉ) – 10 जागा

3.यंग प्रोफेशनल्स (रिसर्च) – 06 जागा

4.यंग प्रोफेशनल्स (IT) – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.यंग प्रोफेशनल्स (सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स) – ) 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह CA/CS/CMA किंवा CFA इन्स्टिट्यूट (USA) मधून चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट (CFA) कोर्सचे सर्व 3 (तीन) स्तर यशस्वीरित्या पूर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

2.यंग प्रोफेशनल्स (लॉ) – (i) 60% गुणांसह विधी पदवी (LLB). (ii) 01 वर्ष अनुभव

3.यंग प्रोफेशनल्स (रिसर्च) – (i) 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

4.यंग प्रोफेशनल्स (IT) – (i) 60% गुणांसह B.E. / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA / M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT) /MBA (सिस्टम)/MBA (एनालिटिक्स)/ M. Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/ MS (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SEBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sebi.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com