करिअरनामा ऑनलाईन । राज्य रक्त संक्रमण परिषद , मुंबई येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahasbtc.com SBTC Mumbai Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
रक्त संक्रमण अधिकारी – 1
रक्तपेढी तंत्रज्ञ – 6
नोंदणीकृत परिचारिका – 2
लेखा अधिकारी – 1
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 38 वर्ष
नोकरी ठिकाण – मुंबई SBTC Mumbai Recruitment 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 25 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
अधिकृत वेबसाईट – www.mahasbtc.com
मुलाखतीचा पत्ता – राज्य रक्तसंक्रमण परिषद रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशाॅ वाच्छा रोड, 194 चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई – 400020
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com