MBBS असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mahasbtc.org/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – समन्वयक.

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 62  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार.SBTC Mumbai Bharti 2022

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mahasbtc.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com