पदवीधरांना मोठी संधी ! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – उपाध्यक्ष आणि प्रमुख (संपर्क केंद्र परिवर्तन), वरिष्ठ विशेष कार्यकारी कार्यक्रम व्यवस्थापक संपर्क केंद्र, वरिष्ठ विशेष कार्यकारी ग्राहक अनुभव & प्रशिक्षण आणि स्क्रिप्ट व्यवस्थापक (इनबाउंड आणि आउटबाउंड), वरिष्ठ विशेष कार्यकारी कमांड सेंटर व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी- डायलर ऑपरेशन्स (आउटबाउंड)

शैक्षणिक पात्रता –
1.Vice President & Head (Contact Centre Transformation) – Graduation degree in Engineering / IT or Computer Science from a recognized University.

2.Senior Special Executive Program Manager Contact Centre – Graduation degree in Engineering / IT or Computer Science from a recognized University.

3.Senior Special Executive Customer experience Training & Scripts Manager (Inbound & Outbound) – Graduate from a recognized University

4.Senior Special Executive Command Centre Manager – Graduate from a recognized University
Senior Special Executive Dialler Operations (Outbound) – Graduation degree in Engineering / IT or Computer Science from a recognized University.

वयाची अट – नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com