करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – माहिती अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (ई-चॅनेल), उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (कोअर बँकिंग).
शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य माहिती अधिकारी – Bachelor or Master’s degree in software engineering or relevant field; MBA will be an added advantage
2.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – Bachelor or Master’s degree in software engineering or relevant field; MBA will be an added advantage
3.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (ई-चॅनेल) – Bachelor or Master’s degree in software engineering or relevant field; MBA will be an added advantage
4.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी – Bachelor or Master’s degree in software engineering or relevant field; MBA will be an added advantage
वयाची अट –
1.माहिती अधिकारी & मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 55 वर्षापर्यंत
2.उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (ई-चॅनेल) & उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
1.Open category (खुला वर्ग) – 750/-
2.Reserved category (राखीव वर्ग) – No Fees
नोकरीचे ठिकाण – मुंबईSBI Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com