करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/
एकूण जागा – 21
पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि अधिक.
शैक्षणिक पात्रता –
1.Chief Manager (Company Secretary) – Member of the Institute of Company Secretaries of India (ICSI).
2.Manager (SME Products) – MBA/PGDM or equivalent Post Graduate Management degree and full time B.E/B. Tech
3.Deputy Manager (Chartered Accountant) – Chartered Accountant (preferably passed in one attempt).
4.Assistant Manager (Marketing & Communication) – MBA (Marketing) /PGDM or its equivalent with specialisation in Marketing.
For Internal Ombudsman (IO)- Graduate in any discipline.
वयाची अट – 30 to 65 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
1.Open category (खुला वर्ग) – 750/-
2.Reserved category (राखीव वर्ग) – No Fees
नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com