SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अभियंता (फायर) पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अभियंता (फायर) पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.sbi.co.in

एकूण जागा – 16

पदाचे नाव – अभियंता (फायर)

शैक्षणिक पात्रता –
01.राष्ट्रीय अग्नि सर्व्हिस कॉलेज (एनएफएससी), नागपूर पासून बी०ई (फायर) किंवा यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/ एआयसीटीई मंजूर संस्थाकडून बी.टेक (सेफ्टी अँड फायर) अभियांत्रिकी) / बी.टेक (फायर) तंत्रज्ञान आणि सुरक्षा अभियांत्रिकी / बी.एससी. (फायर) किंवा इन्स्टिट्यूट ऑफ फायर अभियंता मधून पदवीधर 02.अनुभव

वयाची अट – 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 750/- रुपये [SC/ST – शुल्क नाही

वेतन – 23,700/- to 42,020/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021

अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

शुद्धीपत्रक – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com