SBI Recruitment 2021 | विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत ;42 हजारांपर्यंत पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  इंजिनीअरिंगची डिग्री असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेने अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांवर नियुक्तीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. अर्जांची छाननी होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमदेवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 मुदतवाढ झाली आहे. SBI Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – फायर इंजिनीअर

पदसंख्या – 16 जागा SBI Recruitment 2021

पात्रता – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून बीई (फायर) किंवा यूजीसी / एआयसीटीई मान्यता प्राप्त संस्थेतून बीटेक पास असणे आवश्यक .

वयाची अट – 40 वर्ष

शुल्क – सर्वसाधारण, ईडब्ल्यूसी आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 750 रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांगासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

वेतन – 23,300 रुपये ते 42,020 रुपये प्रति महिना

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जनवरी 2021 (मुदतवाढ झाली )

मूळ जाहिरात – PDF

मुदतवाढ झालेली नोटीस – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/web/careers/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा   आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com