करिअरनामा । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२० आहे. तर इच्छुक उमेदवारांनी www.sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर आपले भरावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – संरक्षण बँकिंग सल्लागार, सर्कल डिफेन्स बँकिंग अॅडव्हायझर, एचआर स्पेशलिस्ट, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, आर्मुरर्स
पद संख्या – १०६ जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ जानेवारी २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.