SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. ५६ जागे साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. बँक मेडिकल ऑफिसर या पदांसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ५६

पदाचे नाव- बँक मेडिकल ऑफिसर (BMO)

शैक्षणिक पात्रता- (i) MBBS (ii) ०३/०५ वर्षे अनुभव.

वयाची अट- ३१ मार्च, २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹७५०/- [SC/ST/PWD- ₹१२५/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १९ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2019-20-12/apply

इतर महत्वाचे- 

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना इथे ६९ जागांची भरती

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती