12वी पास ते पदवीधरांपर्यंत मोठी संधी ! सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सत्यम पेट्रोकेमिकल्स, सातारा अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 03 ते 10 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.satyampetro.com/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, लॅब केमिस्ट, मेकॅनिकल इंजिनिअर, वर्क सुपरवायझर, ऑफिस असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता – 12वी पास ,डिप्लोमा,पदवीधर,B.sc,B.E (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सी / ओ. नितीराज सर्व्हिस सेंटर, पी बी रोड, एनएच-4, उंब्रज येथे, ता: कराड, जि: सातारा- 415109.

मुलाखत देण्याची तारीख –  03 एप्रिल ते 10 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.satyampetro.com/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com