पदवीधरांना संधी ! जनता अर्बन को-ऑप बँक लि. सातारा अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जनता अर्बन को-ऑप बँक लि. सातारा अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी  2022 आहे.

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – आयटी अधिकारी, सहायक आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – BE Computer/ MCS/ MCA

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड वाई, २४०८ ब, सोनगीरवाडी, ता- वाई जि. सातारा, वाई, महाराष्ट्र – 412803

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  23 फेब्रुवारी 2022 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com