सातारा। सातारा सैनिक स्कुल येथे विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
PGT (रसायनशास्त्र) – १ जागा
PGT (गणित) – १ जागा
PGT (भौतिकशास्त्र) – १ जागा
TGT (गणित) – १ जागा
TGT (समाजशास्त्र) – २ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक (रसायनशास्त्र) – १ जागा
शैक्षणिक पात्रता –
PGT: (i) 50% गुणांसह M.Sc (ii) B.Ed. किंवा 03 वर्षे अनुभव
TGT: (i) 50% गुणांसह संबंधित पदवी (ii)B.Ed. /D.Ed. (iii) CET/TET
प्रयोगशाळा सहाय्यक: इंटरमिजिएट सायन्स किंवा रसायनशास्त्रातील 50% गुणांसह पदवी
वयाची अट –
PGT: 21 ते 40 वर्षे
TGT: 21 ते 35 वर्षे
प्रयोगशाळा सहाय्यक: 21 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण – सातारा
शुल्क – ३००/- रुपये (SC/ST/PWD १००/- रुपये)
वेतन – सातारा सैनिक स्कुलच्या नियमानुसार
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Principal, Sainik School Satara, Satara-415 001, Maharashtra
Mail ID – [email protected]
Official website – www.sainiksatara.org
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १५ मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com