‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | ‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत विविध जागेसाठी भरती सुरु आहे. १२२ जागेसाठी भरती होणार आहे. अधिक माहितीकरता कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा- ११२

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहकारी प्राध्यापक (Research) 01
2 सहकारी प्राध्यापक (Evaluation) 01
3 सहकारी प्राध्यापक (Women Empowerment) 01
4 सहाय्यक प्राध्यापक 11
5 वरिष्ठ संशोधन अधिकारी 11
6 संशोधन अधिकारी 11
7 संशोधन सहाय्यक 11
8 सांख्यिकी अधिकारी 11
9 सांख्यिकी सहाय्यक 11
10 मुख्य प्रकल्प व्यवस्थापक 01
11 प्रकल्प व्यवस्थापक 01
12 सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक 11
13 प्रकल्प अधिकारी 11
14 प्रधान सल्लागार 01
15 वरिष्ठ सल्लागार 01
16 सल्लागार 11
17 तपशीलवार प्रकल्प अहवाल सल्लागार 01
18 मुख्य प्रकल्प संचालक 01
19 प्रकल्प संचालक 01
20 प्रकल्प सल्लागार (Coaching Classes) 01
21 सहाय्यक प्रकल्प संचालक (Coaching & Guidance) 01
22 प्रकल्प अधिकारी (Coaching & Guidance) 01
Total 112

शैक्षणिक पात्रता- Ph.D./ NET/SET/ MS/M.Tech/ M.E/ M.Sc. (Computer Science)/ कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

अधिक माहितीकरता- कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण- पुणे

फी- फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-

पद क्र.1 ते 9- 09 सप्टेंबर 2019
पद क्र.10 ते 22- 10 सप्टेंबर 2019

मुलाखतीची तारीख व ठिकाण-

तारीख  ठिकाण 
पद क्र.1 ते 9  10 सप्टेंबर 2019  SARTHI office, Pune (Maharashtra).
पद क्र.10 ते 22 11 सप्टेंबर 2019  SARTHI, Balchitravani, Gopal Ganesh Agarkar Road, Senapati BapatRoad, Pune- 411004

जाहिरात (Notification) & Online अर्ज-

जाहिरात  Online अर्ज
पद क्र.1 ते 9  www.careernama.com Apply
पद क्र.10 ते 22 www.careernama.com
Apply

इतर महत्वाचे-

पुणे लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ७७ जागेची भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

कोल्हापूर येथे पोलीस शिपाई पदांच्या ७८ जागेची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

सातारा येथे पोलीस शिपाई पदांच्या ५८ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

सातारा येथे पोलीस शिपाई पदांच्या ५८ जागेची भरती