करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या 150 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून,अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com Saraswat Bank Recruitment 2021
एकूण जागा – 150
पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी, मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.
वयाची अट – 21 वर्षे to 27 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – 750/-
वेतन – 50,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन. Saraswat Bank Recruitment 2021
अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 मार्च 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021
ऑनलाईन परीक्षा होण्याची तारीख – 03 एप्रिल 2021
निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा – मुलाखत
अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाइन अर्ज करा – Click Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com