करिअरनामा ऑनलाईन – सांगोला अर्बन को.ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – शाखाधिकारी/ऑफिसर.लोन ऑफिसर.बोर्ड सेक्रेटरी.मार्केटिंग सेक्रेटरी.
शैक्षणिक पात्रता –
1.शाखाधिकारी/ऑफिसर – कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.आणि अनुभव आवश्यक.
2.लोन ऑफिसर – कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.आणि अनुभव आवश्यक.
3.बोर्ड सेक्रेटरी – बी कॉम/एम कॉम व सीएस आणि अनुभव आवश्यक याच बरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग.
4.मार्केटिंग सेक्रेटरी – बी कॉम/एम कॉम/एमबीए (मार्केटिंग) आणि अनुभव आवश्यक याच बरोबर संगणक व बँकिंग सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सि.स.न. 2924/5, अ व ब रेल्वे गेटजवळ, मिराज रोड, सांगोला – 413307.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com