सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://smkc.gov.in/ ही वेबसाईट बघावी.        Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 5 जागा

पात्रता – Specialist, MBBS Graduate

वयाची अट – 40 वर्ष

नोकरीचे ठिकाण – सांगली

निवड प्रक्रिया – मुलाखत.  Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021

मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

मुलाखतीचा पत्ता –  RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उ. शिवाजीनगर, सांगली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com