करिअरनामा ऑनलाईन । सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये संगणक चालक पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-7-2020आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – संगणक चालक
पद संख्या – 20 जागा
पात्रता – 1. कोणत्याही शाखेचा पदवीधर / संगणकीय पदवी
2. मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि.टायपिंग परीक्षा पास
3. MSCIT /CCC कोर्स पूर्ण
वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष
शुल्क – 100 रुपये
नोकरीचे ठिकाण – सांगली
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-7-2020
ईमेल – [email protected]
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com