12वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! SAMEER मुंबई अंतर्गत ITI अप्रेंटिस ट्रेनी पदांच्या 30 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – SAMEER मुंबई येथे ITI अप्रेंटिस ट्रेनी पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2022 आहे(पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

एकूण जागा – 30

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 03 जागा
2. टर्नर – 02 जागा
3 .मशिनिस्ट – 04 जागा
4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 11 जागा
5. PASAA – 09 जागा
6 .IT & ESM – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.PASAA – (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

2.उर्वरित ट्रेड – (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 7000/- to 7877/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – SAMEER, IIT Campus, Hillside, Powai, Mumbai 400076

मुलाखत देण्याची तारीख –

1.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, IT & ESM – 28 फेब्रुवारी 2022
2.फिटर, टर्नर, मशिनिस्ट & PASAA – 01 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com