करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 आणि 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – निवासी गृह अधिकारी / कुलसचिव / वरिष्ठ रजिस्ट्रार, इंटर्न मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट
पद संख्या – 4+ जागा
पात्रता – MBBS , DIPLOMA , DNB
वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. (SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 28 आणि 31 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1 – PDF
जाहिरात क्र. 2 – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/
मुलाखतीचा पत्ता – (निवासी गृह अधिकारी / कुलसचिव / वरिष्ठ रजिस्ट्रार) – संचालक कार्यालय / सी, जेएलएन हॉस्पिटल & रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com