स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र  आणि इच्छुक असणाऱ्या  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सुपर स्पेशलिस्ट – 1 जागा 

स्पेशलिस्ट – 2 जागा 

जीडीएमओ  – 6 जागा 

शैक्षणिक पात्रता

सुपर स्पेशलिस्ट – DM/Mch in Cardiology

स्पेशलिस्ट – MBBS with PG Diploma in the speciality, MBBS with PG Degree in the speciality

जीडीएमओ  – MBBS

वयोमर्यादा – 69 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 25 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.sailcareers.com/

मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विकास केंद्र, (बीएसपी मेन गेट जवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com