Sahitya Akademi Recruitment 2021 | भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत साहित्य अकादमीमध्ये विविध पदांच्या 13 जागांसाठी भरती

Recruitment 2021 Notification
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा ऑनलाईन – भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत साहित्य अकादमीमध्ये विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज ऑफलाइन करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://sahitya-akademi.gov.in/ .

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा –
1.उप सरचिटणीस – 01 जागा

2.सहाय्यक ग्रंथपाल – 01 जागा

3.सहाय्यक संपादक – 01 जागा

4.कार्यक्रम अधिकारी। – 02 जागा

5.वरिष्ठ लेखापाल – 02 जागा

6.सेल्स कम एक्झिबिशन असिस्टंट – 01 जागा

7.कनिष्ठ लिपिक – 03 जागा

8.एमटीएस – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – मुळ जाहीरात पहावी

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान –
1.उपमहासचिव-स्तर – 67700/- to 208700 /-

2.सहाय्यक ग्रंथपाल-स्तर – 56100/- to 177500/-

3.सहाय्यक संपादक- स्तर – 56100/- to 177500/-

4.कार्यक्रम अधिकारी- स्तर – 56100/- to 177500/-

5.वरिष्ठ लेखापाल- स्तर – 35400/- to 112400/-

6.विक्री सह प्रदर्शन सहाय्यक-स्तर – 35400/- to 112400/-

7.कनिष्ठ लिपिक – 19900/- to 63200 /-

8.एमटीएस-लेव्हल – 8000/- to 56900/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Sahitya Akademi Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, 35, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली – 110001

अधिकृत वेबसाईट – sahitya-akademi.gov.in

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com