करिअरनामा ऑनलाईन – रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 192 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/
एकूण जागा – 192
पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 85 जागा
2.मेकॅनिस्ट – 31 जागा
3.मॅकेनिक (मोटर वेहिकल) – 08 जागा
4. टर्नर – 05 जागा
5. CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) – 23 जागा
6.इलेक्ट्रिशिअन – 18 जागा
7. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 22 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – बंगलोर.RWF Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://rwf.indianrailways.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com