RSS Bank Solapur Bharti 2021 | रतनचंद शहा सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – रतनचंद शहा सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा – 06

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक,व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता – B.com , MBA ,post graduation

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.RSS Bank Solapur Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com