RMVS Recruitment 2022 | राज्य मराठी विकास संस्था अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राज्य मराठी विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://rmvs.marathi.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव & जागा –
1.समन्वयक – 01 जागा
2.डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01 जागा
3.मदतनीस – 01 जागा
4.प्रकल्प सहाय्यक – 02 जागा
5.संगणक सहाय्यक – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.समन्वयक – द्युतीय श्रेणी सह मराठी वाङ्मय व भाषा किंवा मराठी भाषेशी संबंधित भाषाविज्ञान विषयातील पदवी + संगणकाचे ज्ञान आणि युनिकोड वापराचे ज्ञान.

2.डेटा एन्ट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान.

3.मदतनीस – 12 वी पास + MS-CIT + संगणकावर मराठी वापरण्याचे ज्ञान.

4.प्रकल्प सहाय्यक – मराठी विषयातील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी विषयातील प्रभुत्व + संगणकाचे सर्टिफिकेट.

5.संगणक सहाय्यक – कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनीअरिंग पदवी/ कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात B.Sc/ BCA/ BCS + वेब डेव्हलपमेंट मधील 01 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.RMVS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://rmvs.marathi.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com