करिअरनामा ऑनलाईन – रेपको होम फायनान्स महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 26 & 28 2022 मार्च दरम्यान होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – एक्झिक्युटिव आणि ट्रेनी.
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (B.Com असल्यास प्राधान्य).
वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
मुलाखत देण्याची तारीख – 28 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/
मूळ जाहिरात –
1.pdf
2.pdf
अर्जचा नमुना – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com