अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीमध्ये विविध ९० पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । अहमदनगर  येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि.  मध्ये विविध ९० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – 

पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, सहाय्यक शाखा व्यवस्थापक

पद संख्या – ९० जागा

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट-

https://drive.google.com/file/d/1z2of5XWGhVsqCpPQ-MEGnOM1veVRu3DC/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]