करिअरनामा । पुणे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवार विजतंत्री/ तारतंत्री पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार विजतंत्री/ तारतंत्री
पद संख्या – 25 जगा
शैक्षणिक पात्रता – दहावी व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
कागदपत्र पडताळणी तारीख – 24 आणि 25 मार्च 2020
कागदपत्र पडताळणी पत्ता – कार्यकारी अभियंता, मुळशी विभाग, प्रशासकीय इमारत, रास्ता पेठ पॉवर हाउस, ब्लॉक नं. ३०९, २ रा मजला, पुणे – ४११००१
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 मार्च 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”