WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत विधी सल्लागार , विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विधी सल्लागार, विधी अधिकारी
पद संख्या – 4
नोकरी ठिकाण – औरंगाबाद, पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – ४११००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – https://mahacid.gov.in/#
जाहिरात पहा – https://bit.ly/2OBcDl8
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”