होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रकल्प कार्य सहाय्यक पदासाठी  25 फेब्रुवारी 2020 तारखेला आणि  प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदासाठी 26 फेब्रुवारी 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रकल्प कार्य सहाय्यक

पात्रता – S.S.C. pass with one year of experience in a relevant field.

पदसंख्या – 1

मुलाखतीची तारीख – 25 फेब्रुवारी 2020

पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी

पात्रता –B.Sc., B.Sc. (Honors), B.S. (in any stream of Science/ Home Science), or PG

पदसंख्या – 1

मुलाखतीची तारीख – 26 फेब्रुवारी 2020

मुलाखतीचा पत्ता – होमिभाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टी.आय.एफ.आर., (अनुशतीनगर बस टर्मिनसच्या पुढे), व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई-400088

अधिकृत वेबसाईट – www.hbcse.tifr.res.in

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”