अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीअंतर्गत १० पदासाठी होणार भरती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे येथे  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवार अर्ज करू शकतात . अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

    पदाचे नाव – विधी अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, संशोधन सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान तथा                               सहाय्यक, लघुटंकलेखक, लिपिक टंकलेखक, शिपाई, पहारेकरी, सफाईगार

    पद संख्या – १०

     शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

       वयोमर्यादा – १ जानेवारी २०२० रोजी १९ ते ४३ वर्षे दरम्यान

      अर्ज पद्धती – ऑफलाईन

      नोकरी ठिकाण – ठाणे

        अर्ज सुरु होण्याची तारीख – २४ जानेवारी २०२०

        अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे

        अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०२०

      अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

      अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

    नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp      करा आणि लिहा “HelloJob”