दिल्ली उच्च न्यायालयामध्ये होणार भरती ; 19 फेब्रुवारीपासून करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । दिल्ली उच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ  न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहते.पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

       पदाचे नाव – कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी)

     पद संख्या – 95 जागा

     शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

   वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 27 वर्ष दरम्यान

  फी  –खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्ग – 600 रुपये  , अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/                 दिव्यांग/ माजी सैनिक प्रवर्ग – 300 रुपये

 अर्ज पद्धती – ऑनलाईन

 अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 फेब्रुवारी 2020

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2020

 अधिकृत वेबसाईट – www.delhihighcourt.nic.in

जाहिरात पहा – https://bit.ly/2ShgWof

येथे अर्ज उपलब्ध – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”