करिअरनामा ।राष्ट्रीय आरोग्य अभियान, दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – राज्य / जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, अर्बन हेल्थ प्रोग्राम मॅनेजर, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, जिल्हा प्रोग्राम कोऑर्डिनेटर, प्रोग्राम असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, अकाउंटंट कम डीईओ
पदसंख्या – 8 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – मिशन संचालक (एनएचएम) कार्मिक विभाग, सचिवालय, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – 1) http://dnh.nic.in/ 2) http://vbch.dnh.nic.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”