करिअरनामा । सिक्युरिटी प्रिंटिंग मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 29 जूनियर तंत्रज्ञ (मुद्रण) आणि फायरमेन (आरएम) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारीपर्यंत खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकतात .
https://ibpsonline.ibps.in/spphyvpoct19/
पदांचे सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निशिअन (प्रिंटिंग)
पात्रता – प्रिंटिंग & प्लेट मेकिंग ट्रेड मध्ये ITI/NAC
पद संख्या -26
2) पदाचे नाव – फायरमन (RM)
पात्रता – 10 वी उत्तीर्ण ,फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र , उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.
पद संख्या – 3
वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]
फी – General/OBC/EWS- 400 रुपये [SC/ST/PWD/ExSM- फी नाही]
ऑनलाईन परीक्षा – मार्च/एप्रिल 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 8 फेब्रुवारी 2020
अधिक माहितीसाठी – www .careernama .com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob“