करिअरनामा । उस्मानाबाद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला २० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी खालील माहितीच्या आधारे उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.
एकूण पदे – १ जागा
पदाचा तपशील – प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण असावा
नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
अर्ज – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९
अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1vJNNqYCn90oF2uiZiBLpQF1FO9arg-6F/view?usp=sharing
अर्ज पाठविण्याचा पता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद ४१३५०१
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.