करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ, अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक, ज्येष्ठ रहिवासी
पद संख्या – 6 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण – बिबवेवाडी, जि. पुणे
वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
मुलाखतीचा पत्ता – ESIC स्पिटल, बिबवेवाडी पूणे सर्वेक्षण क्र. 690: बेबवेवाडी: पुणे – 37
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com