WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । डीआरडीओ मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या 1817 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर आजच ५ पर्यंत अर्ज दाखल करा .
http://detceptam.com/drdoceptam/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ
पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा आयटीआय पासकडून दहावी पास
पद संख्या – 1817
वयाची अट – 18 ते 25 वर्ष
फी – Gen/OBC/EWs 100 रुपये , महिला आणि SC/ST/PWD/ESM – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2020 at 05.00 PM
पहा जाहिरात – Click Here (www.careernama.com)
आॅनलाईन अर्ज – Click Here
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
अधिक माहितीसाठी पहा www.careernma.com