करिअरनामा । गृह मंत्रालय येथे अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने 16 मार्च पर्यंत अर्ज दाखल करावेत.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अनुभाग अधिकारी / सहायक अनुभाग अधिकारी
पद संख्या – 20
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (एमयू), हॉर्न अफेयर्स मंत्रालय, परदेशी विभाग (देखरेख युनिट), कक्ष क्रमांक १, पहिला मजला, मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, इंडिया गेट सर्कल,
नवी दिल्ली -११०००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – https://mha.gov.in/
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”