करिअरनामा –शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार २४ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात .
पदांचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
पात्रता – CA, MBA/PGDM, LLB, LLM, PG Diploma, B.Tech/B.E
पद संख्या – 46
2) पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक
पात्रता – B.Tech/B.E, LLB
पद संख्या – 2
वेतन श्रेणी – 50,000 ते 1,60,000 रुपये
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Shipping House, 245, Madam Cama Road, Nariman Point, Mumbai – 400 021, In
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020
ऑनलाईन लिंक – http://www.shipindia.com/frontcontroller/shore
अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या मोबाईलवर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”