महाराष्ट्र जलसंपदा विभागात होणार भरती ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।महाराष्ट्र जलसंपदा विभागात 6 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2020 आहे .

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विभाग / सहाय्य अभियंता

पात्रता – डब्ल्यूआर विभागातील सेवानिवृत्त अधिकारी

पदसंख्या – 6

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 मार्च  2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2020

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्रमांक 4, गंगाखेड

जाहिरात पहा – click here

अधिकृत वेबसाईट – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”