CCRI Nagpur Bharti 2020। 31,000 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नागपूर । सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये  वरिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावामुळे उमेदवार ऑनलाईन किंवा वैयक्तिकरित्या हजर राहून मुलाखत देऊ शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17- जुलै -2020आहे.

पदाचा सविस्तर तपशील –  

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – MSc (Ag) in Agril. Biotechnology

वेतन – 31,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17- जुलै -2020

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मुलाखतीची तारीख – 23 जुलै 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट –  http://www.ccringp.org.in/ccringp/

ई-मेल पत्ता –  [email protected]) and a copy to Director, CCRI [email protected]

नोकरी  आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com