मुंबई । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैज्ञानिक अधिकारी- 5
प्रभारी अधिकारी परिचारिका- 1
कनिष्ठ अभियंता – 1
फोरमॅन- 5
वैज्ञानिक सहाय्यक- 58
सहाय्यक वैद्यकीय समाजसेवक-2
सहाय्यक आहारतज्ज्ञ – 3
को-ऑर्डिनेटर -7
फार्मासिस्ट -4
तंत्रज्ञ- 3
पात्रता – मूळ जाहिरात पाहावी .
नोकरीचे ठिकाण – मुंबई
शुल्क – खुला वर्ग – 300 रुपये,राखीव वर्ग – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
मूळ जाहिरात –
जाहिरात क्र . १- PDF 1 (www.careernama.com)
जाहिरात क्र .२- PDF2
अर्ज करण्याचा पत्ता (Mail ID) – [email protected]
ऑनलाईन अर्ज– https://actrec.gov.in/index.php/jobs
Official website – www.actrec.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2020
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com