करिअरनामा । नागपूर येथे रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – गट-क व गट-ड संवर्ग
पद संख्या – 3 जागा
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य नागपूर, प्रशासकीय इमारत क्र . २, सहावा माळा, बी विंग, आयुक्त कार्यालय पार्सर, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ०१
अर्ज करण्याची सुरु – 28 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
अधिकृत वेबसाईड – https://mahasilk.maharashtra.gov.in/mr
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”