करिअरनामा ऑनलाईन ।टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, पारेल, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक, पर्यवेक्षक, फील्ड अन्वेषक आणि संशोधन सहाय्यक
पद संख्या – 10 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल द्वारे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com