करिअरनामा ऑनलाईन ।उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2020 आहे. तसेच वरिष्ठ रहिवासी पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन
पद संख्या – 27 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट –
वरिष्ठ रहिवासी -45 वर्ष
रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन – 30 ते 64 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन (रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन), मुलाखत (वरिष्ठ रहिवासी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2020
मुलाखतीची तारीख – 5 & 6 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार)
मूळ जाहिरात –
वरिष्ठ रहिवासी –PDF
रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.nr.indianrailways.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता (रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन) – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, उत्तर रेल्वे लखनौ
मुलाखतीचा पत्ता (वरिष्ठ रहिवासी) – ऑडिटोरियम, केंद्रीय हॉस्पिटल दिल्ली
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com